Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashra election exit polls 2024 :एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं...

Maharashra election exit polls 2024 :एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं वाढवली उत्सुकता

Maharashra election exit polls 2024 :एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं वाढवली उत्सुकता

[ad_1]

Maharashtra election exit polls 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाची वेळ सहा वाजेपर्यंत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यभरात ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं आहे. पुढच्या तीन तासांत हे मतदान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मतदानानंतरच्या एक्झिट पोलकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे एक्झिट पोल ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments