Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशMahakumbh 2025: महाकुंभाचा प्रवास झाला आणखी स्वस्त, विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात,...

Mahakumbh 2025: महाकुंभाचा प्रवास झाला आणखी स्वस्त, विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

Mahakumbh 2025: महाकुंभाचा प्रवास झाला आणखी स्वस्त, विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

[ad_1]

2025 Prayagraj Kumbh Mela: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमान भाड्यात ५० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. ही नवी भाडेरचना आजपासून लागू झाली आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments