Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशMadhya Pradesh : मध्य प्रदेश विधानसभेतून नेहरूंचं चित्र हटवले; भाजपचा इतिहास बदलण्याचा...

Madhya Pradesh : मध्य प्रदेश विधानसभेतून नेहरूंचं चित्र हटवले; भाजपचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

Madhya Pradesh : मध्य प्रदेश विधानसभेतून नेहरूंचं चित्र हटवले; भाजपचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

[ad_1]

MadhyaPradesh Assembly Removal of Nehru portrait : मध्य प्रदेश विधान सभेच्या नवनिर्वाचित विधिमंडळाचे सत्र सोमवार पासून सुरू झाले आहे. १६ व्या मध्य प्रदेश विधानसभेच्या पहिले सत्र पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा फोटो हटवल्याने वादळी ठरले. यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजपला इतिहास पुसायचा आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments