Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनMadhuri Dixit: परदेशात शिफ्ट झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? डॉ. नेनेंनी...

Madhuri Dixit: परदेशात शिफ्ट झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? डॉ. नेनेंनी सांगितले कारण

Madhuri Dixit: परदेशात शिफ्ट झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? डॉ. नेनेंनी सांगितले कारण

[ad_1]

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा ‘पंचक’ हा चित्रपट ५ जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्माती माधुरी आणि तिचा पती श्रीराम नेने आहेत. दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये श्रीराम नेनेंनी अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर पुन्हा भारतात येण्याचा निर्णय का घेतला? या मागिल कारण सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments