Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनLucky Bhaskar : थिएटरनंतर 'लकी भास्कर' ओटीटी गाजवणार! कधी आणि कुठे पाहता...

Lucky Bhaskar : थिएटरनंतर ‘लकी भास्कर’ ओटीटी गाजवणार! कधी आणि कुठे पाहता येणार दुलकर सलमानचा चित्रपट?

[ad_1]

Lucky Bhaskar OTT Release : साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमानचा नवीन चित्रपट ‘लकी भास्कर’ आज २८ नोव्हेंबर रोजी ओटीटी’ प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. दुलकर सलमानसोबत या चित्रपटात मीनाक्षी चौधरी ही अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून, लोक सोशल मीडियावर चित्रपटाकहा रिव्ह्यू शेअर करत आहेत. दुलकर सलमानच्या या चित्रपटात एका सामान्य माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. सगळ्या प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडली आहे. थरार आणि घोटाळ्याशी संबंधित चित्रपटाची थीम प्रेक्षकांना खूप आकर्षित करत आहे. हा चित्रपट आता तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना तो आपापल्या भाषांमध्ये पाहता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments