Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत रिस्क नको! ठाकरेंची शिवसेना BMC निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता

मुंबईत रिस्क नको! ठाकरेंची शिवसेना BMC निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता

[ad_1]

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनपेक्षित धक्का बसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढं आता टिकून राहण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कसोटी ठरणार आहे. विधानसभेला महाविकास आघाडीचा फारसा फायदा न झाल्यानं मुंबईची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार पक्षात सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments