Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशLPG Cylinder Price Cut : घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त; महिला...

LPG Cylinder Price Cut : घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त; महिला दिनी केंद्र सरकारची खास भेट

LPG Cylinder Price Cut : घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त; महिला दिनी केंद्र सरकारची खास भेट

[ad_1]

मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल”, असेही मोदी म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments