Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election 2024 Result : इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार की...

Lok Sabha Election 2024 Result : इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार की नाही? राहुल गांधी यांनी सरळ सांगितलं

[ad_1]

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मंगळवारी (४ जून) काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आज जाहीर झालेला निवडणूक निकाल हा जनतेचा निकाल आहे. हा जनतेचा विजय आहे. ही लढत मोदी विरुद्ध जनता अशी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments