Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रLavasa land slide : दोन दिवस उलटूनही लवासात एनडीआरएफचे शोधकार्य सुरूच! दोन...

Lavasa land slide : दोन दिवस उलटूनही लवासात एनडीआरएफचे शोधकार्य सुरूच! दोन आलीशान बंगल्यांवर कोसळली दरड; चौघे बेपत्ता

[ad_1]

पुण्यात बुधवारी आणि गुरुवारी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील लेक सीटी असणाऱ्या लवासा येथे देखील अतिवृष्टी झाली. या पावसामुळे येथे दरड कोसळली असून या दरडी सोबत उंचावर असणारे दोन आलीशान बंगले देखील खाली कोसळले आहेत. या बंगल्यात चार जण राहत असल्याची माहिती आहे. हे चौघे देखील बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments