Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशlandslides : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू

landslides : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू

landslides : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू

[ad_1]

२६ जून २०२४ रोजी एकूण ४४  घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात भूस्खलनामुळे ८, वीज कोसळून ५आणि पुरामुळे एक जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता आहेत, तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एनडीआरएमएचे प्रवक्ते दिजान भट्टराई यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments