Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रAssembly Session : सर्वांधिक पेपरफुटीची प्रकरणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली; देवेंद्र...

Assembly Session : सर्वांधिक पेपरफुटीची प्रकरणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली; देवेंद्र फडणवीसांची टीका

Assembly Session : सर्वांधिक पेपरफुटीची प्रकरणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली; देवेंद्र फडणवीसांची टीका

[ad_1]

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. विरोधी पक्षाने जे पत्र दिले, ते खोटे बोल पण रेटून बोल, असे आहे. त्यांनी आरशात आपला चेहरा पहावा. विदर्भातील एकही प्रकल्पाला ज्यांनी मान्यता दिली नाही, ते आरोप करतात. आम्ही तर सर्व मान्यता आणि निधी दिला. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले, ते आम्हाला विचारतात? मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी स्थगिती दिली, ते आम्हाला विचारतात?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments