Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रLand Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची...

Land Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची हत्या

Land Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची हत्या

[ad_1]

उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांच्या ग्रामीण भागात खुनाच्या घटनांमध्ये जमिनीचे वाद हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एनसीआरबीची आकडेवारी स्कॅन करताना एचटीला असे आढळले आहे की, २०२२ मध्ये जमीन आणि मालमत्तेच्या वादातून २२६, २०२१ मध्ये २२७, २०२० मध्ये ६४२, २०१९ मध्ये ५१६, २०१८ मध्ये १ हजार ३२३ आणि २०१७ मध्ये ३१३ लोकांचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments