Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रLalbaugcha Raja: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला मिळाली 'इतकी' देणगी, आकडा पाहून थक्क...

Lalbaugcha Raja: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला मिळाली ‘इतकी’ देणगी, आकडा पाहून थक्क व्हाल!

Lalbaugcha Raja: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला मिळाली ‘इतकी’ देणगी, आकडा पाहून थक्क व्हाल!

[ad_1]

Ganeshostav 2024: मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून (७ सप्टेंबर २०२४) गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लालबागचा राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली. गणेश मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला एकूण ४८ लाख ३० हजार रुपयांची देणगी मिळाली आहे, यात रोख रक्कम आणि सोने- चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments