Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशLakshadweep: लक्षद्वीपमध्ये होणार नवीन विमानतळ, फायटर जेट्सही असणार तैनात; काय आहे मोदी...

Lakshadweep: लक्षद्वीपमध्ये होणार नवीन विमानतळ, फायटर जेट्सही असणार तैनात; काय आहे मोदी सरकारची योजना

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लक्षद्वीपबाबत नवीन योजना आखली आहे. भारत सरकार लक्षद्वीपमधील मिनिकॉय आयलँड्स (Minicoy Islands) वर नवीन विमानतळ बनवणार आहे. जेथून फायटर जेट्स, मिलिट्री एअरक्राफ्ट आणि कॉमर्शियल विमानांचे संचालन केले जाईल. येथे ड्यूल पर्पज एअरफील्ड (Dual Purpose Airfield) होणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments