Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!

[ad_1]

एकनाथ शिंदे यांनी आदिवाशी दिनानिमित्त काल ठाण्यातील आदिवासी पाड्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. सरकारच्या लाडकी बहिण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले. ही योजना होणारच नाही, ते म्हणत आहेत. पण मी स्पष्टपणे सांगतो की, लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे. त्यांच्या भुलथापांवर विश्वास ठेवू नका. ज्या ठिकाणी मी दौऱ्याला जातो, तेथील माझ्या लाडक्या बहीणी माझे स्वागत करून मला ओवाळतात, मला राखी बांधतात. त्याला नशीब लागते.आधी मला एकच सख्खी बहीण होती, आता माझ्या लाखो बहिणी आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments