Sunday, September 20, 2026
Homeक्रीडा११व्या वर्षी आई-वडिलांना गमावलं, पठ्ठ्यानं २१व्या वर्षी ऑलिम्पिक पदक कमावलं, अमन सेहरावत...

११व्या वर्षी आई-वडिलांना गमावलं, पठ्ठ्यानं २१व्या वर्षी ऑलिम्पिक पदक कमावलं, अमन सेहरावत कोण आहे?

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने शुक्रवारी (९ ऑगस्ट) आणखी एक पदक जिंकले. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने ५७ किलो गटातील कुस्तीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. अमन सेहरावतने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा पराभव केला. अमनने हा सामना १३-५ असा जिंकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments