Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार?...

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार? ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे

[ad_1]

Ladki Bahin Yojanathird Installment : महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या’ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरातील महिलांकडून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारनेपात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे दोन हफ्ते म्हणजे ३००० हजार रुपये जमा केले आहेत. मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी तिसऱा हफ्ता जमा झाल्यामुळे महिलांकडून विचारणा होत होती. आता तिसरा हप्ता कधी मिळणार, याची तारीख समोर आली आहे. तिसऱ्या हफ्त्याबाबत महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments