Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin : लाडक्या बहिणींना कारवाईची भीती! फेरतपासणीआधीच ४ हजार महिलांनी अर्ज...

Ladki Bahin : लाडक्या बहिणींना कारवाईची भीती! फेरतपासणीआधीच ४ हजार महिलांनी अर्ज मागे घेतले!

[ad_1]

Ladki Bahin Yojana: महिलांच्या सक्षमिकरणासाठी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले. मात्र, निकषात बसत नसतांना देखील काही महिलांनी या साठी अर्ज केले. आता अशा अर्जदारांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकार फेरतापासणी करण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वी अशा अर्जदारांना लाभ सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने आता स्वत:हून महिला अर्ज करून या योजनेचा लाभ सोडत आहेत. राज्यात आतापर्यंत ४ हजार महिलांनी अर्ज करून या जोजनेचा लाभ सोडून दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments