Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशKurukshetra Accident | हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भीषण रस्ता अपघात; 5 जणांचा मृत्यू,...

Kurukshetra Accident | हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भीषण रस्ता अपघात; 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

Kurukshetra Accident  | हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भीषण रस्ता अपघात; 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

 चंदीगड : हरियाणातील कुरुक्षेत्र येथे (Kurukshetra Accident ) मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुभाजकाला धडकुन दोन वाहनांचा विचित्र अपघात झाला. आधी एक कार दुस-या वाहनावर आदळल्याने दोन्ही वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील ठिकरी गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला.ते म्हणाले की, पेहोवाकडून येणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि नंतर रस्त्याच्या पलीकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडकली.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments