Kurla Bus Accident : कुर्ला येथील बस अपघात नेमका का आणि कसा झाला? स्वत: बसचालकानं पोलिसांना दिली माहिती

0
18
Kurla Bus Accident : कुर्ला येथील बस अपघात नेमका का आणि कसा झाला? स्वत: बसचालकानं पोलिसांना दिली माहिती


Kurla Accident News: मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी (०९ ऑक्टोबर २०२४) रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर, ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. तसेच बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, स्वत: बसचालकाने या अपघातामागचे कारण सांगितले आहे.



Source link