Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशतणावातही करता येतं काम! YesMadam नं काढलं तर 'या' कंपनीनं दिली नोकरीची...

तणावातही करता येतं काम! YesMadam नं काढलं तर ‘या’ कंपनीनं दिली नोकरीची ऑफर

तणावातही करता येतं काम! YesMadam नं काढलं तर ‘या’ कंपनीनं दिली नोकरीची ऑफर

[ad_1]

YesMadam viral news : घरच्या घरी ब्युटी सर्व्हिसेस देणाऱ्या येसमॅडम या स्टार्टअप कंपनीने विचित्र पद्धतीनं सर्वे करत कंपनीत नोकरकपातीचं धोरण राबावलं. कंपनीने ‘कामामुळं तुम्ही तणावाखाली आहात का’, असा सर्व्हे करून ‘हो’ म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. यामुळे कंपनीवर मोठी टीका झाली होती. दरम्यान, तणावातही काम करता येतं असं म्हणत या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एका कंपनीने जॉब ऑफर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments