Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रKonkan railway : कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना आता आधुनिक प्रणालीचे LHB डबे,...

Konkan railway : कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना आता आधुनिक प्रणालीचे LHB डबे, काय आहेत वैशिष्ट्ये?

Konkan railway : कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना आता आधुनिक प्रणालीचे LHB डबे, काय आहेत वैशिष्ट्ये?

[ad_1]

एक्सप्रेस गाड्यांना एलएचबी डबे जोडल्याने रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या रचनेत थोडा बदल  झाला  आहे. या संरचनेमुळे एक स्लीपर कोच कमी झाला आहे. तृतीय श्रेणीतील डब्यांमध्ये ९ प्रवाशांची आसनाची संख्या वाढली आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे,  वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ६ डबे, ८ शयनयान डबे, सामान्य ३ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments