Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रKonkan Railway: कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस...

Konkan Railway: कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस सुपर लेट

[ad_1]

कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आजदेखील रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकणासह वरील जिल्ह्यांना रेड अर्लट दिला आहे. मुंबई व ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments