Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनDilp Prabhalkar : नाट्यरसिकांसाठी खास पत्रप्रपंच, दिलीप प्रभावळकर यांचा नवा प्रयोग

Dilp Prabhalkar : नाट्यरसिकांसाठी खास पत्रप्रपंच, दिलीप प्रभावळकर यांचा नवा प्रयोग

[ad_1]

माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतीरंजनात असतील. मात्र कालौघात हा खेळ हरवलायं आणि ते पत्रसुद्धा. एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये किती तरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असायच्या हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात चिरंतन दरवळतो. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहलेल्या पत्राचा दरवळ आणि त्याची आठवण आजही दिलीप प्रभावळकर यांच्या मनात रुंजी घालतायेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments