Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रkolhapur Theatre Fire: कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या...

kolhapur Theatre Fire: कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

[ad_1]

सुरुवातीला खासमैदानावरील लाकडी स्टेजला लागली. त्यानंतर आग केशवराव भोसले नाट्यगृहात शिरली. नुकतेच नाट्यगृहाचे अलीकडे नूतनीकरण झाले आहे. नाट्यगृहामध्ये लाकडी बांधकाम मोठे आहे. यामुळे आग झपाट्याने पसरली. नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments