Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रDaund: तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो; ऐकून जावायाची सटकली, रागाच्या भरात...

Daund: तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो; ऐकून जावायाची सटकली, रागाच्या भरात सासऱ्याला संपवलं

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, लकझऱ्या कोब्या काळे असे आरोपी जावायाचे नाव असून तो पुण्यातील इंदापूर तालुक्यातील लासुर्ने येथील रहिवाशी आहे. तर, सुदाम हिऱ्या चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, जो बोरीबेल येथे वास्तव्यास होता. लकझऱ्या हा बोरीबेल येथे सासरवाडीत गेले असता मयत सुदाम यांनी त्याला शिवीगाळ केली. तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो, असे बोलत सुदाम यांनी लकझऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर लकझऱ्याने आपल्या सोबत आणलेल्या धारदार चाकू सुदामच्या छातीत जोरात खुपसला. या घटनेत सुदाम गंभीर जखमी झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments