
[ad_1]
Kolhapur, Shivaji University : कोल्हापूर, साताऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजी विद्यापीठाच्या जवळील परिसरात पाणी साठले असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
[ad_2]
Source link
