Kolhapur Rain Update : कोल्हापूर, साताऱ्याला मुळसाधार पावसाचा फटका; पुरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा स्थगित

0
4
Kolhapur Rain Update : कोल्हापूर, साताऱ्याला मुळसाधार पावसाचा फटका; पुरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा स्थगित



Kolhapur, Shivaji University : कोल्हापूर, साताऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजी विद्यापीठाच्या जवळील परिसरात पाणी साठले असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.



Source link