Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur Accident : कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात...

Kolhapur Accident : कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

[ad_1]

Kolhapur tavandi ghat Accident : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे येथील अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना कोल्हापुरात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या सुमारास कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात हा भीषण अपघात झाला असून एका भरधाव कंटेनरने ७ ते ८ वाहनांना धडक दिली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर, ६ जण गंभीर जखमी आहेत. हा कंटेनर बेळगावहून कोल्हापूरला जात होता. या घटनेत वाहनांचा चक्काचूर झाला आहे. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments