[ad_1]
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस मराठी पाहिला जातो. दिवसेंदिवस बिग बॉसचा पाचवा सिझन हा आणखी रंगतदार ठरत आहे. याच आठवड्यात घरातील स्पर्धक आर्य जाधवने निक्की तांबोळीला मारल्यामुळे घराबाहेर पडावे लागले. आर्या घराबाहेर पडताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या आठवड्यात कदाचित कोणीही नॉमिनेट होणार नाही असे सर्वांना वाटत होते. पण थेट बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाला बाहेर पडावे लागले आहे.
[ad_2]
Source link
