Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव ट्रकची बोलेरोला धडक; ३ ठार, ४...

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव ट्रकची बोलेरोला धडक; ३ ठार, ४ जण जखमी

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव ट्रकची बोलेरोला धडक; ३ ठार, ४ जण जखमी

[ad_1]

Kolhapur Accident News: कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यात भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने बोलेरोला दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही दुर्घटना घडल्याने गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments