Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur : विशाळगडावरील 'अतिक्रमण' विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना

Kolhapur : विशाळगडावरील ‘अतिक्रमण’ विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना

[ad_1]

दगडफेकीत १० चारचाकी गाड्यांसह, १० ते १५ दुचाकी वाहनांचे तर १५ ते २० घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरातील फर्निचर, प्रापंचिक साहित्य रस्त्यावर आणून फेकले व त्याची मोडतोड करण्यात आली.  या घटनेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक अप्पासाहेब पोवार, जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह नऊ कर्मचारी जखमी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments