Kolhapur: कॅफे नव्हेतर अश्लील चाळ्यांचा अड्डा; निर्भया पथकाच्या कारवाईत जोडपे नको त्या अवस्थेत आढळले

0
26
Kolhapur: कॅफे नव्हेतर अश्लील चाळ्यांचा अड्डा; निर्भया पथकाच्या कारवाईत जोडपे नको त्या अवस्थेत आढळले

छापेमारीत निर्भया पथकाला कॅफेत निरोधची पाकिटे आढळली. यानंतर निर्भया पथकाने कॅफे चालकाला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला उत्तरे देता आली नाही. महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी पोलिसांनी या कॅफेत ६ जोडपे नको त्या अवस्थेत आढळले. या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. निर्भया पथकाच्या कारवाईने कोल्हापुरातील कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत.

Source link