Koffee With Karan 8: ‘या’ अभिनेत्याला सारा आणि अनन्याने केले एकाच वेळी डेट, करणने खोलली पोल

0
75
Koffee With Karan 8: ‘या’ अभिनेत्याला सारा आणि अनन्याने केले एकाच वेळी डेट, करणने खोलली पोल

Koffee with karan 8 Sara Ali khan and Ananya Panday: कॉफी विथ करण या शोमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडेच्या खासगी आयुष्याविषयी करण जोहरने मोठा खुलासा केला आहे.

Source link