KKBKKJ : अवघ्या १२ शब्दांत झेवियर अंकलनी दिला ‘किसी का भाई किसी की जान’चा रिव्ह्यू! तुम्ही वाचला?

0
10
KKBKKJ : अवघ्या १२ शब्दांत झेवियर अंकलनी दिला ‘किसी का भाई किसी की जान’चा रिव्ह्यू! तुम्ही वाचला?


मात्र, ‘झेवियर अंकल’चा हा रिव्ह्यू सलमान खानच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. काही चाहते या ट्वीटवर कमेंट करत आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तर, काही नेटकरी मात्र या ट्वीटला पाठिंबा देत आहेत. मात्र, झेवियर अंकलच्या या ट्वीटमुळे सलमानच्या चित्रपटाचा प्रेक्षक आता दोन भागांमध्ये विभागला गेला आहे हे नक्की. झेवियर अंकलचा हा ‘किसी का भाई किसी की जान’चा रिव्हू वाचून काहींना हसू देखील आलं आहे. तर, काही लोक या ट्वीटचे आणि रिव्ह्यूचे समर्थन देखील करत आहेत.



Source link