Kiran Mane: ‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात?’ म्हणत किरण मानेंनी दिलं मराठी अभिनेत्याला खुलं आवाहन!

0
16
Kiran Mane: ‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात?’ म्हणत किरण मानेंनी दिलं मराठी अभिनेत्याला खुलं आवाहन!


किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय… मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, ‘जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.’ अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना??? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा???…मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं.’



Source link