Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनMayuri Deshmukh: मयूरी देशमुखच्या 'लग्नकल्लोळ'चा टीझर पाहिलात का? होईल हसू अनावर

Mayuri Deshmukh: मयूरी देशमुखच्या ‘लग्नकल्लोळ’चा टीझर पाहिलात का? होईल हसू अनावर

Mayuri Deshmukh: मयूरी देशमुखच्या ‘लग्नकल्लोळ’चा टीझर पाहिलात का? होईल हसू अनावर

[ad_1]

‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटात मयूरीसोबत सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शक आहेत. आता सर्वजण चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments