Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशkhalistani pannun : भारतीय संसदेवर १३ डिसेंबरच्या आधी घातक हल्ला करणार! खलिस्तानवादी...

khalistani pannun : भारतीय संसदेवर १३ डिसेंबरच्या आधी घातक हल्ला करणार! खलिस्तानवादी पन्नूनची धमकी

khalistani pannun : भारतीय संसदेवर १३ डिसेंबरच्या आधी घातक हल्ला करणार! खलिस्तानवादी पन्नूनची धमकी

[ad_1]

गेल्या महिन्यात, द फायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी पन्नूच्या हत्येचा कट उधळून लावला होता. तसेच या बाबत त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रनांना इशारा देखील दिला होता. पन्नू हा अमेरिकास्थित शीख फॉर जस्टिसचा या खलिस्तानी संघटनेचा (SFJ) प्रमुख आहे. या संघटनेवर भारतात बंदी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments