Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशKenya will kill 10 lakh crow:केनिया सरकारनं काढला १० लाख भारतीय वंशाच्या...

Kenya will kill 10 lakh crow:केनिया सरकारनं काढला १० लाख भारतीय वंशाच्या कावळ्यांना ठार मारण्याचा फतवा! काय आहे प्रकरण?

[ad_1]

ndian House Crows vs Kenyan government : कावळा हा पर्यावरण पूरक पक्षी आहे. पर्यावरणातील घाण कावळे साफ करत असतात. भारतात कावळ्यांना धार्मिक महत्व आहे. या कावळ्यांची पूजा देखील केली जाते. तसेच कावळा हा अत्यंत हुशार आणि बुद्धिवान पक्षी देखील समजला जातो. भारतीय जातीचे कावळे जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, हेच कावळे केनिया सरकारची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळं थेट सरकारनचं केनियातील तब्बल १० लाख भारतीय जातीच्या कावळ्यांचा जीव घेण्याचा फतवा काढला आहे. केनिया सरकारच्या या अगल्या वेगळ्या निर्णयामुळे जगभरातील प्राणी व पक्षी प्रेमी विरोध करू लागले आहे. मात्र, या कावळ्यांमुळे केनियातील पर्यावरणाला आणि शेतीला हानी पोहचत असल्याचं सरकारच म्हणणं आहे. या सोबतच हे कावळे नागरिकांना उपद्रव देत असल्याने देखील त्यांना मारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments