KBC 15: स्पर्धकाला विचारला गेला ‘जवान’शी संबंधित प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

0
22
KBC 15: स्पर्धकाला विचारला गेला ‘जवान’शी संबंधित प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. ‘जवान’ हा चित्रपट या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नाही तर, या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले होते.

Source link