
कार्तिकीने हा नव्या कारसोबतचा व्हिडीओ शेअर करत “ताफ्यात आणखी एकीचा समावेश…” असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘नवी गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘अजून किती गाड्या घेणार’ असे म्हटले आहे.








