Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशKarnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यापासून महिला सोडतायत घर, पती करतायत...

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यापासून महिला सोडतायत घर, पती करतायत प्रज्वल रेवण्णाशी संबंधांची चौकशी

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यापासून महिला सोडतायत घर, पती करतायत प्रज्वल रेवण्णाशी संबंधांची चौकशी

[ad_1]

Karnataka Sex Scandal : प्रज्वल विरोधात पहिली एफआयआर २८ एप्रिल रोजी एका महिलेच्या तक्रारीच्या आधारावर नोंदवली होती. त्या महिलेच्या संपूर्ण कुटंबाने गाव सोडले आहे. त्याचबरोबर पक्षातील अनेक महिला प्रज्जलसोबतचे फोटो हटवत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments