Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनKapil Sharma: प्रसिद्ध विमान कंपनीवर भडकला कपिल शर्मा? व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Kapil Sharma: प्रसिद्ध विमान कंपनीवर भडकला कपिल शर्मा? व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Kapil Sharma: प्रसिद्ध विमान कंपनीवर भडकला कपिल शर्मा? व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

[ad_1]

अभिनेता कपिल शर्मा याचे हे नवे ट्विट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘इंडिगो’ या विमान कंपनीवर आपला राग व्यक्त करत कपिल शर्माने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आधी तुम्ही आम्हाला ५० मिनिटे बसमध्ये थांबायला लावले. आता तुमची टीम म्हणते की, पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. खरंच? ८ वाजता या विमानाने उड्डाण करायला हवे होते, पण आता ९.२० झाले आहेत.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments