Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रkandivali pedestrian bridge : कांदिवलीतील तयार होणाऱ्या पादचारी पूलाला आता लिफ्टची सोय!...

kandivali pedestrian bridge : कांदिवलीतील तयार होणाऱ्या पादचारी पूलाला आता लिफ्टची सोय! सरकता जिनाही उभारणार

kandivali pedestrian bridge : कांदिवलीतील तयार होणाऱ्या पादचारी पूलाला आता लिफ्टची सोय! सरकता जिनाही उभारणार

[ad_1]

kandivali pedestrian bridge : मुंबई महानगर पालिकेतर्फे कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे तब्बल ६ कोटी रुपये खर्चून पादचारी पूल उभारणार आहे. हा पूल खास ठरणार आहे. कारण या ठिकाणी पालिका पहिल्यांदाच सरकता जिना आणि लिफ्ट देखील उभारणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. दरम्यान, हा पूल झाल्यास लालजी पाडा, गणेश नगर, इंदिरा नगर, संजय नगर, जनता कॉलनी, अभिषेक नगर येथील रहिवाशांना फायदेशिर ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments