Kamothe Double Murder: कामोठ्यातील मायलेकाच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट जीवावर बेतला

0
20
Kamothe Double Murder: कामोठ्यातील मायलेकाच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट जीवावर बेतला

नवी मुंबईच्या कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा २४ तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम सोसायटीच्या प्लॅट क्रमांक १०४ मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. कामोठ्यातील हे दुहेरी हत्याकांड समलैंगिक संबंधावरून झाल्याचे समोर आले आहे. 

Source link