Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रKamothe Double Murder: कामोठ्यातील मायलेकाच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट...

Kamothe Double Murder: कामोठ्यातील मायलेकाच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट जीवावर बेतला

Kamothe Double Murder: कामोठ्यातील मायलेकाच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट जीवावर बेतला

[ad_1]

नवी मुंबईच्या कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा २४ तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम सोसायटीच्या प्लॅट क्रमांक १०४ मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. कामोठ्यातील हे दुहेरी हत्याकांड समलैंगिक संबंधावरून झाल्याचे समोर आले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments