या संदर्भात माहिती देतांना स्थानिक आमदार अजय चौधरी म्हणाले, ‘कोविड काळातील सिलिंडर, ऑक्सिजनचे सिलिंडरचे शाळेत गोडाऊन बनवलं होतं. त्यामुळे एका सिलिंडरचा स्फोट झाला. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे इतर सिलिंडरचे स्फोट झाले.’