Jitendra Awhad : प्रभू रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांना भोवणार! पुणे, शिर्डीत गुन्हे दाखल

0
20
Jitendra Awhad : प्रभू रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांना  भोवणार! पुणे, शिर्डीत गुन्हे दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात राज्यात पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. पुणे शहर भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शिर्डीतही आव्हांडाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे प्रभू रामाबाबत आव्हाड चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

Source link