Jitendra Awhad : कोचिंग क्लासेसवरील बंदीला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, म्हणाले…

0
15
Jitendra Awhad : कोचिंग क्लासेसवरील बंदीला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, म्हणाले…


‘दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा जादा अभ्यास करून घेण्याची पालक-शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई-वडिलांना साह्यभूत ठरत आलेले आहेत. सारासार विचार करता, कोचिंग क्लासेसमुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असं असताना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.



Source link