Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad: आमचं ठरलंय...; जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांचं...

Jitendra Awhad: आमचं ठरलंय…; जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

Jitendra Awhad: आमचं ठरलंय…; जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

[ad_1]

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की,” जितेंद्र, पवार साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही. मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की, आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत. आम्ही मागेच सांगितलं आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. कृपयाअशा अफवांवर विश्वास ठेवू नका.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments